पहिली पोस्ट

लहानपणी एक छान कडवं वाचलं होतं: गाता गळा, शिंपता मळा  | लिहिता लेखनकळा  || गायक जितका रियाज करेल तितका तयार होईल, मळा जितका शिंपला जाईल तितका फुलेल. आणि लेखन जितकं कराल तितकं बहरेल. पण मराठी लेखन हळू हळू कमी होत गेलं. आज विचार जरी मराठीत केला तरी व्यक्त व्हायची भाषा मात्र इंग्रजीच असते. तेंव्हा खूप…