दत्तांचे गुरु – भाग २

९. अजगर: अजगर कधी असे म्हणत नाही, कि आजचा उंदीर तिखट होता, आजचे सावज गोड होते. जे समोर येईल ते गिळतो. तसेच योग्याने जे समोर येईल, जे घडेल, त्याचा स्वीकार करावा. आजच्या भाषेत: ‘Accept’ करावे ‘react’ करू नये. १०. समुद्र जगभरातील नद्या अखेरीस समुद्रात येऊन रित्या होतात. पावसाचे पाणी, पर्वतांचा बर्फ जगप्रवास करून शेवटी समुद्रास … दत्तांचे गुरु – भाग २ वाचन सुरू ठेवा