बाजारात कणसाच्या दाण्यांचं १०० ग्राम चं पाकीट २० रुपयांना विकत मिळतं. नुडल्स किंवा तत्सम रेडी टू इट पदार्थांपेक्षा हे कणसाचे दाणे किती तरी पौष्टिक आहेत. उकळत्या पाण्यात थोडं मीठ आणि कणसाचे दाणे टाकून साधारण १० मिनिटे सुगंध सुटेपर्यंत शिजवले कि झालं. वास्तविक ताजे उकडलेले गरमागरम दाणे जास्त वेळ पोटाबाहेर राहू शकत नाहीत. पण जर भूकेवर…