दत्तांचे गुरु – भाग ३

१७. पिंगळा नामक गणिका पिंगळा नावाची गणिका शरीर सुखाचा व्यवसाय करीत होती. तारुण्यकाळी निसर्गदत्त सौंदर्यामुळे तिने भरपूर कमाई केली. पण वृद्धापकाळामध्ये कोणी तिच्याकडे येईनासे झाले. एकेकाळी इतक्या प्रसिद्ध असलेल्या पिंगळेला ‘आज कोणी येईल का’ हा विचार अतिशय क्लेशदायक होऊ लागला. तिला जाणीव झाली की तरुणपणामध्ये जर मी शरीरसुख आणि धनाच्या मागे न लागता परमेश्वराच्या मागे … दत्तांचे गुरु – भाग ३ वाचन सुरू ठेवा