१. पृथ्वी: शेतकरी दर वर्षी जमीन नांगरतो, नद्या पात्र रुंदावत समुद्राकडे धावतात, झाडे स्वतःची मुळे जमिनीत खोल रुतवतात. सर्व जीवसृष्टी रोज पृथ्वीला पायदळी तुडवते. पण स्वतःवर अश्या यातना करणाऱ्यांना देखील पृथ्वी भरभरून देते. पृथ्वी हि आपल्याला सहनशीलता आणि परोपकार शिकवते. २. वायू: वायू सर्वत्र आहे, आणि जिथे आहे तिथले रूप घेतो. समुद्रकिनारा, देवघर, हिरवेगार शेत, … दत्तांचे गुरु – भाग १ वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.